🟥 पूजाकुमारी माळी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०३:- बांदा येथील गोगटे वाळके महाविद्यालयाच्या वक्तृत्व,वादविवाद आणि प्रश्नमंजुषा विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी नवे शैक्षणिक धोरण संधी की आव्हान, भारताच्या अमृतकालीन स्वातंत्र्याची वाटचाल, वाहतुकीची पर्यायी इंधने पर्यावरणाला पूरक की मारक?, कोकणातील युवा पिढी समोरील आव्हाने व उपाय,भारतातील ग्राहक राजा की गुलाम? नव्या संसद भवनाकडून अपेक्षा आणि भारतातील खाजगी कंपन्या मधील रोजगाराचे वास्तव असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.या स्पर्धेत पूजाकुमारी माळी हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक अनुक्रमे प्रियांका नाईक आणि आकांक्षा सावंत यांनी प्राप्त केला.शरीफा बांगी हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण प्रा.हर्षवर्धिनी जाधव आणि प्रा.डॉ.किशोर म्हेत्री यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी वक्तृत्व कलेसंबंधी जरूर त्या सूचना केल्या व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी या विभागाचे समन्वयक प्रा. डॉ.अभिजीत महाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.मिलन वालावलकर यांनी केले. स्पर्धेचे वेळ नियंत्रक म्हणून प्रा.उमेश परब यांनी काम पाहिले.प्रा. अनिल शिर्के यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.एन.डी. कार्वेकर यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

