🟥 आता आपल्या जिल्ह्यात झाला “आराध्य सिनेमा”
🟥 उदय पारळे व त्यांच्या पत्नी सौ.स्मिता पारळे यांनी भरुन काढली जिल्ह्यातील मल्टिप्लेक्स थिएटरची उणीव..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०१:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्टिप्लेक्स थिएटरची उणीव बांधकाम व्यावसायिक उदय पारळे व त्यांच्या पत्नी सौ.स्मिता पारळे यांनी “आराध्य सिनेमा”च्या निर्मितीतून भरुन काढली भविष्यात या सिनेमा थिएटरमुळे जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल असे गौरवोद्गार मुळ मुंबईच्या व सद्या कुडाळ बांबर्डे येथे स्थाईक झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर यांनी काढल्या.
मुंबई गोवा महामार्गावर झाराप झिरो पॉईंट नजिक नेमळे पुलाजवळ श्री व सौ पारळे यांनी सुरू केलेल्या आराध्य सिनेमा थिएटरचे उद्घाटन श्रीमती गावस्कर यांच्या हस्ते पार पडले यावेळी त्या आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलत होत्या एका कार्यक्रमासाठी त्यांच्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीचे उद्योजक शैलेश पै, कर सल्लागार अशोक सारंग, आर्किटेक साहस पाटील, अकेरी सरपंच महेश जामदार अॅड नकुल पार्सेकर बांधकाम व्यवसायिक शरद सावंत, राजेंद्र पाटील, डॉ. हर्षदा देवधर, जयेंद्र तेली श्रीराम धुरी यांच्यासह उदय पारळे व त्यांच्या पत्नी स्मिता पारळे या उपस्थित होत्या.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

