🟥 घोटगे नदीवरील कॉजवेचे पाईप साफ करा..
🟥 अजय दळवी व कानू दळवी यांची पाटबंधारे विभागाकडे मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०१:- घोटगे येथील कॉजवे चे पाईप माती भरून संपूर्ण बुझले असून संपूर्ण गाळाचे संचयन कॉजवे च्या पाईप मध्ये झाले आहे. त्यामुळे त्या पाईपमधून पाणी वाहत नाही. त्या नदीचे पाणी कॉजवेवरून वाहत आहे. त्यामुळे घोटगे गावातील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे .तसेच ऐनतोंडावर गणेशोत्सव असल्याने गणेश विसर्जनासाठी गावातील ग्रामस्थ याच ठिकाणी येतात. त्यामुळे विसर्जनावेळी देखील याचा त्रास ग्रामस्थांना होणार.
त्यामुळे या विषयाचा गांभीर्याने विचार करून तात्काळ कॉजवेच्या पाईपांची साफसफाई करून गणेशोत्सवापूर्वी शेतकरी व गणेशभक्तांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी घोटगे ग्रामपंचायत सदस्य अजय दळवी व माजी ग्रामपंचायत सदस्य कानू दळवी यांनी अभियंता पाटबंधारे विभाग, चराठे, सावंतवाडी यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

