आराध्य सिनेमा || शुभारंभ सोहळा
*…🙏🏻|| सस्नेह निमंत्रण ||🙏🏻…*
*📽️-:आराध्य सिनेमा:-🎥*
*🎊शुभारंभ सोहळा🎊*
_🗓️ शुक्रवार दि. १ सप्टेंबर २०२३_
_🕰️सकाळी ११.३० वाजता_
_💐🙏🏻आपणा सर्वांची आजवर लाभलेली सोबत आम्हाला नेहमी प्रेरणादायी ठरली आहे. म्हणूनच आपण सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा…!!🙏🏻💐_
*✡️:-उद्घाटक:-✡️*
*♦️श्रीम. रेणूताई गावस्कर*
_( सामाजिक कार्यकर्त्या )_
*🌷:-प्रमुख पाहुणे-:🌷*
*🔶 श्री. शैलेश पै*
_(उद्योजक)_
*🔷 श्री. अशोक सारंग*
_(कर सल्लागार)_
*🔶 श्री. साहस पाटील*
_(आर्किटेक, कोल्हापूर)_
*🔷श्री. महेश जामदार*
_(सरपंच आकेरी )_
*💫:-निमंत्रक-:💫*
*♦️सौ. स्मिता उदय पारळे*
*♦️श्री. उदय सदाशिव पारळे*
_आणि मित्र परिवार…_
*🏢आमचा पत्ता:-*
झाराप झिरो पॉइंट, नेमळे पुलाजवळ, मुंबई-गोवा महामार्ग, कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.

