🟥 इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्गा काजू फॅक्टरी मध्ये चोरी प्रकरणी दोन फरार संशयितांना बांदा पोलिसांनी गुजरात येथे जात घेतले ताब्यात..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस
🎴बांदा, दि-०१:– काही दिवसांपूर्वी इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्गा काजू फॅक्टरीमध्ये करण्यात आलेल्या चोरी मधील संशयित असलेल्या दोन फरारी आरोपींना बांदा पोलिसांनी वडोदरा-गुजरात येथे पकडण्यात यश आले.या चोरी प्रकरणात अवघ्या १० तासाच्या आत मधेच पहिल्या संशयित आरोपी कन्हैया मनोरंजन गिरी याला स्थानिक गुन्हा अन्वेक्षण ताब्यात घेतले होते.
फरारी दोघेही संशयित रेल्वेने दिल्लीला निघून जाण्याच्या तयारीत होते. याप्रकरणी कन्हैया रामनाथ गुप्ता (वय २६, रा.जारोदा मांजरा दिल्ली), व कादिर खान अविद अच्छी (वय २६,रा. बदलापूर, दिल्ली) यांना गुजरात येथे जाऊन बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. संशीयतांकडून चोरीचा काही मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आले आहे. संशयितांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता २ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
बांदा उपनिरीक्षक समीर भोसले, हवालदार संजय हुंबे,शिपाई प्रसाद पाटील, शिपाई राजेंद्र शेळके,राजाराम कापसे,तात्या कोळेकर यांच्या पथकाने गुजरात मध्ये जाऊन दोघे संशयिताना ताब्यात घेऊन बुधवारी रात्री उशिरा त्यांना बांदा येथे आणण्यात आले
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

