कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पोलिसांना राखी बांधून महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्गने साजरा केला रक्षाबंधन सण ..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-३१:- महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माननीय ज्योतीका हरयाण यांनी आपल्या पदाधिकारी व सदस्यांसह कणकवली पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

महाराष्ट्र पोलीस म्हणजे महाराष्ट्रातील सर्व महिलांचा भक्कम आधार! या भक्कम आधाराच्या जोरावरच आजची स्त्री बिनधास्तपणे समाजात वावरत आहे.त्यामुळे आजच्या या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपले रक्षक असणाऱ्या कणकवलीचे पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस हवालदार दाजी सावंत, पोलीस नाईक रुपेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, आदी पोलीस बांधवांना जिल्हा सचिव सुप्रिया पाटील ,सदस्य संगीता पाटील, स्वरदा खांडेकर, सई पाटील यांनी राखी बांधून रक्षाबंधन सणाचे महत्व जपले,

अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून, परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात, रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते, आपल्या विभागात कार्यरत हे पोलीस बांधव समाजातील बहिणींच्या संरक्षणासाठी कर्तव्य तत्पर असतात याची जाणीव महिला उत्कर्ष समितीच्या सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्ष ज्योतीका हरयाण यांनी ठेवून आपल्या सहकाऱ्यांसह विभागातील पोलीस जवानांना राखी बांधून या सणाचे महत्त्व जपले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!