🟥हरिनाम सप्ताहात महापुरुष मित्रमंडळाची दिंडी ठरली लक्षवेधी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 कणकवली, दि.३०: शहरातील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात सुरु असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी सोमवारी रात्री महापुरुष मित्रमंडळाचा ‘रावणाचे गर्वहरण’ हा चलचित्र देखावा लक्षवेधी अन् डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. देखाव्याचे सादरीकरण सुरू होताच मोबाईल कॅमेरे तो क्षण टिपण्यासाठी सरसावले होते. काहींनी व्हीडिओ कॉल, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखाव्याचे ऑनलाईन दर्शन घडविले. आप्पासाहेब पटवर्धन चौक ते बाजारपेठ मार्ग काशीविश्वेश्वर मंदिरापर्यंत हा देखावा काढण्यात आला. यात रावण- अमजद शेख, शंकर- ऋषिकेश पाटील, पार्वती- याज्ञवी कोदे गणेश- साईल पोटफोडे, नंदी- बाळू वालावलकर यांनी भूमिका साकारली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

