कोकणदेवगडमहाराष्ट्रशैक्षणिक

डॉ. आठवले यांचा ‘रंग माझा वेगळा’ कथासंग्रह प्रकाशित देवगड

डॉ. आठवले यांचा ‘रंग माझा वेगळा’ कथासंग्रह प्रकाशित

देवगड

येथील प्रतिथयश ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भा. वा. आठवले यांचा ‘रंग माझा वेगळा’ हा अकरावा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. इंद्रनील प्रकाशन, कोल्हापूर या संस्थेमार्फत हा कथासंग्रह प्रकाशित करण्यात आला आहे. या कथासंग्रहासाठी ११ निवडक कथा निवडल्या आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक कै. बापूसाहेब माटे ‘आणि ‘केसरी’चे माजी संपादक ग. वि. केतकर यांनी डॉ. आठवले यांना लेखनासाठी सत्तर वर्षांपूर्वी प्रेरणा दिली होती. म्हणूनच हा कथासंग्रह त्यांना डॉ. आठवले यांनी कृतज्ञतापूर्वक अर्पण केला . आहे. डॉ. आठवले यांच्या आजवर ५. कादंबऱ्या, ११ – कथासंग्रह तसेच आरोग्य, इतिहास, पर्यटन, शिक्षण, कोर्ट खटले इत्यादी विविध विषयांवर अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा साहित्य मिळाला आहे.तसेच आरोग्य, इतिहास, पर्यटन, शिक्षण, कोर्ट खटले इत्यादी विविध विषयांवर अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कारही मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!