🟥आडेली ग्रा. पं. ला राजन तेली यांची भेट
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 वेंगुर्ले , दि.२९: माजी आमदार व भाजप माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आडेली ग्रामपंचायतीला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. ग्रामविकास अधिकारी अनिल चव्हाण यांनी विविध कामांबाबत माहिती दिली. यावेळी प्रामुख्याने भंडारवाडी गोपीनाथ तलाव, जनजीवन मिशन या विषयांवर चर्चा झाली. सरपंच यशस्वी कोंडसकर यांनी स्वागत केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, तालुका चिटणीस समीर कुडाळकर, वेंगुर्ले तालुका सरपंच संघटना अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, उपसरपंच परेश हळणकर, शक्तीकेंद्र प्रमुख तात्या कोंडसकर, राजू सामंत, ग्रा. पं. सदस्य वैभव कोंडसकर, भूमिका सावंत, दादा धर्णे, सुधीर मुंडये, पप्पू धर्णे, प्रशांत धर्णे, रामा कोंडसकर, बाळा म्हारव, मंगेश आडेलकर, वैशाली कुडाळकर, सोन्सुरकर, भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

