🟥 श्रावणी सोमवार निमित्त कुणकेश्वर देव दर्शन यात्रा
🟥 पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशनच्या वतीने यात्रेचे आयोजन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२८:- पटकीदेवी मित्रमंडळ व समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने श्रावणी सोमवारनिमित्त कुणकेश्वर देवदर्शन यात्रा काढून शहरातील महिलांना श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घडवून आणले. याचा ६५ महिलांनी लाभ घेतला. समृद्धी फाउंडेशनचे संस्थापक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व बाळू पारकर यांच्या सौजन्याने ही यात्रा काढण्यात आली.
या यात्रेचा शुभारंभ माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी गीता माणगावकर, विधी पारकर दिपाली धुमाळे, श्रीमती पाटकर, श्रीमती निमणकर, रेणुका काणेकर, नूतन कडुलकर, दीक्षा बेंडखळे व पटकीदेवी मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

