🟥वसोलीत प्रवाशांनी बस अडविली
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 दुकानवाड, दि.२८: कुडाळ एस. टी. आगाराच्या कारभाराचा फटका आज शिवापूरवासियांनाही सहन करावा लागला. रविवारी सकाळी सव्वासहा वाजता सुटणारी कुडाळ-शिवापूर एस. टी. बस कुंडाळ येथून वेळेत सुटली, पण वसोलीपर्यंत गेली. मात्र, तेथून चढावावर बस पुढे जाईना. त्यामुळे चालकाने वसोली येथूनच बस पुन्हा कुडाळ येथे आणण्याचा निर्णय घेतला. परंतु रविवार असल्याने शिवापूर येथे २५ ते ३० प्रवासी होते. दुसरे कोणतेच वाहन नसल्याने प्रवाशांना चालत यावे लागले. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला, अशा घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांनी ही बस वसोली येथे एक तास अडवून ठेवली. दुसरी बस मागवा. तोपर्यंत ही बस सोडणार नाही, असा पवित्रा घेतला शेवटी एका तासाने बस कुडाळ येथे जाण्यासाठी प्रवाशांनी सोडली
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

