🟥 रेल्वे स्थानकातील समस्या दूर करा!
🎥 Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴न्हावेली,दि-२८:- सावंतवाडी रोड रेल्वेस्टेशन येथे प्रवाशांच्या मागण्या आणि गैरसोईंसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका दीप्ती दत्ताराम गावकर यांनी निवेदन देत लक्ष वेधले. कोकण रेल्वे मार्गावरील जोडणारे महत्वाचे रेल्वेस्थानक असलेल्या सावंतवाडी स्थानकात विविध समस्या आहेत. त्या लवकरात व्हाव्यात, लवकर दूर यासाठी प्रवाशांनी अनेकदा संबंधित रेल्वे प्रशासनाला विनंती केली. परंतु संबंधित समस्या सोडविण्याबाबत आजपर्यंत दिरंगाई झाली आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आला आहे. लाखो चाकरमानी या उत्सवासाठी लवकरच कोकणाकडे रवाना होणार आहेत. बाब • लक्षात घेऊन सावंतवाडी स्थानकातील समस्या रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर सोडवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रेरणा फाऊंडेशनच्या गावकर यांनी केली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

