🟥 इन्सुली येथील शिवदुर्ग कॅशूत चोरी ; चोरट्याने मारला ४८ हजारांवर डल्ला. चोरटा सिसिटीव्हीत कैद; पोलिसांचा तपास सुरु
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२७:- इन्सुली येथील खामदेव नाका परिसरात असलेल्या शिवदुर्ग कॅश्यू या काजू दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. यात ४८ हजाराच्या रोकडीसह मोबाईल लंपास केला आहे.ही घटना पहाटे तीन वाजता घडली. विशेष म्हणजे चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबतची तक्रार मालक दिगंबर बोंद्रे यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबतची माहिती अशी की,बोंद्रे यांचे येथील खामदेव नाका परिसरातील गणेश मंदिर समोर दुकान आहे.त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय करतात.काल रात्री नऊ वाजण्याच्या ते सुमारास ते दुकान बंद करून घरी आले.सकाळी दुकान उघडण्यासाठी गेलेले असताना त्यांच्या दुकानाची ग्रील तुटलेल्या अवस्थेत आढळून आली. यावेळी त्यांनी खिडकीतून पाहणी केली असता कपाट तुटलेल्या अवस्थेत दिसले. तसेच आजूबाजूला असलेले साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.त्यानंतर बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शामराव काळे व त्यांच्या सहकार्याने घटनास्थळावर जावून पाहणी आला करून पंचनामा केला आहे.अधिक त्यानंतर सिंधुदुर्गनगरी येथून श्वान पथक व ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले आहे.दरम्यान चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानुसार पुढील स्थानिक गुन्हा तपास अन्वेषण विभागाचे पथक करीत आहे, अशी माहिती बांदा पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

