आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ.गजानन सारंग यांची नियुक्ती..

🟥 आ.नितेश राणे यांनी केला होता पाठपुरावा..

🟥 उपसरपंच जावेद खतिब व शिष्टमंडळाच्या मागणीला यश..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२३:- बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.जगदीश पाटील यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या पदावर तात्काळ वैद्यकीय अधिकारी मिळावा यासाठी बांदा उपसरपंच जावेद खतीब व शिष्टमंडळाने आ.नितेश राणे यांची भेट घेतली होती.याची तात्काळ दखल घेत आ.नितेश राणे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले होते.आ. नितेश राणे यांच्या पाठ पुराव्यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला मोरगाव येथील डॉ.गजानन सारंग यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी दिले आहे. त्यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त जागी वैद्यकीय अधिकारी मिळाला आहे. आ.नितेश राणे यांच्या पाठ पुराव्यामुळे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक झाल्याने उपसरपंच जावेद खतीब यांचे आभार मानले असून स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!