गोवाराजकीय

🟥 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय दौऱ्यासाठी गोव्यात दाखल..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴गोवा, दि-२२:- तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू गोव्यात दाखल झाल्या आहेत. दाबोळी विमानतळावर राष्ट्रपती मुर्मू यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आजपासून (ता.22) प्रथमच तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आल्या आहेत. यादरम्यान त्या विद्यापीठ पदवीदान सोहळा, विधानसभा सदस्यांना मार्गदर्शन आणि वारसा स्थळांना भेटी देतील.

राष्ट्रपती आज आझाद मैदानावर जाऊन शहीद स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर त्या राजभवनाकडे रवाना होतील. तिथेच त्यांचा मुक्काम असेल.मंगळवार, 22 रोजी राष्ट्रपती गोवा येथील राजभवन येथे त्यांच्या सन्मानार्थ गोवा सरकारने आयोजित केलेल्या नागरी सत्काराला उपस्थित राहतील. याप्रसंगी त्या निवडक लाभार्थ्यांना वन हक्क कायद्यांतर्गत ‘सनद’ वाटपही करणार आहेत.

 

राष्ट्रपती बुधवार, 23 रोजी सकाळी गोवा विद्यापीठाच्या 34 व्या पदवीदान सोहळ्याला उपस्थिती लावतील. सायंकाळी 4 वाजता विधानसभेच्या विशेष कार्यक्रमात सहभाग नोंदवतील. यावेळी त्या विधानसभा सदस्यांना मार्गदर्शनही करतील. तसेच सायंकाळी त्या राज्यातील काही मान्यवरांच्या भेटीगाठी घेतील.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!