कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥कुडाळ केळबाई देवीचा हरिनाम सप्ताह उद्यापासून

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कुडाळ, दि.२२: कुडाळ येथील श्री देवी केळबाईचा वार्षिक हरिनाम सप्ताह २३ व २४ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ रोजी सकाळी १० वाजता घटस्थापना, सायंकाळी ४ पासून सद्गुरू सेवा संघ भजन मंडळ, बाव, कोचरा भजन मंडळ कोचरा-मायनेवाडी, भावई वारकरी भजन मंडळ, कोचरा, ब्राह्मण भजन मंडळ, भेंडमळा- उभादांडा, मूळपुरूष धावडेश्वर भजन मंडळ, वेंगुर्ले-कॅम्प भटवाडी, अचानक भजन मंडळ, वेतोरे, ब्राह्मण सेवा भजन मंडळ, खवणे पागेरेवाडी यांची वारकरी भजने होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता येथील आई केळबाई बाल मित्रमंडळ, केळबाईवाडी, केळबाई युवक मित्रमंडळ, नाबरवाडी मित्रमंडळ यांच्यातर्फे दिंड्या काढण्यात येणार आहेत. २४ रोजी सकाळी ९ वाजता गोपाळकाला होणार आहे. कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी केळबाई उत्सव मंडळाने केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!