🟥 बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करा..
🟥 उपसरपंच जावेद खतीबसह भाजप शहर अध्यक्ष यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेत केली मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२२:- प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी.रुग्णांची होणारी
गैरसोय लक्षात घेत बांदा उपसरपंच जावेद खतीब व भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशी आमदार नितेश राणे यांची भेट घेत मागणी केली.आमदार राणे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्याशी संपर्क साधत वैद्यकीयकार्यवाही करण्याच्या सूचना
दिल्यात.
वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची भेडशी येथे बदली झाल्यानंतर गेले अडीच महिने हे पद रिक्त आहे. याठिकाणी सर्वाधिक ओपिडी असून टेलिमेडिसिन केंद्र देखील आहे.बांदा हे महामार्गावरील महत्वाचे केंद्र असून याठिकाणी प्रसूती गृह आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे.एमबीबीएस अधिकारी नसल्याने रुग्ण, नातेवाईक व विद्यार्थी यांना दाखले मिळविण्यासाठी सावंतवाडी किंवा ओरोस येथे जावे लागते. यामध्ये वेळ व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.यासाठी लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी द्यावा अशी विनंती आमदार राणे यांच्याकडे करण्यात आली. डॉ.धुरी यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार राणे यांना दिले.यावेळी उपसरपंच श्री खतीब,श्री. काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, निलेश कदम, शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

