कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीने प्रस्तावित केलेल्या लक्षवेधी ‘लाँग मार्च” या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा ; अर्चना घारे-परब

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१९:- “स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी, त्यांना नोकऱ्या मिळण्यासाठी २०१३ मध्ये आडाळी येथे ७२० एकर क्षेत्रात MIDC मंजूर झाली. त्यानंतर वर्षभरातच स्थानिकांनी आपल्या जमिनीचे महामंडळाकडे हस्तांतरण करून दिले. पण महामंडळ, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामूळे आजही येथील MIDC त उद्योग आलेले नाहीत. प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या ग्रामस्थांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आज पायाभूत सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. अनेक उद्योजक आज आडाळीत उद्योग उभारणीसाठी इच्छुक आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळा मूळे आडाळी MIDC ला अनन्य साधारण महत्व आले आहे. येथे मंजूर असलेल्या सुमारे 200 कोटीच्या केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या केंद्रीय वनौषधी संशोधन प्रकल्प (आयुष) ला जागा देऊन आज 3 वर्षे झाली तरी प्रकल्पाची पायाभरणी झाली नाही. दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील किमान 5 हजार लोकांना रोजगार मिळेल एवढे उद्योग आज आडाळीत यायला तयार आहेत. मात्र लोकप्रतिनिधी आणि शासन यांना स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नाचे सोयरसुतक नाही. म्हणून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कृती समिती आणि नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पाठिंबा आहे. आपल्या भूमिपत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील आपल्या सोबत आहे असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपला पाठिंबा दर्शविला आहे.

 

येत्या रविवारी ता. 20 ऑगस्ट रोजी आडाळी एमआयडीसी ते मुंबई – गोवा महामार्ग (बांदा सर्कल) या दरम्यान होणाऱ्या लॉंग मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थी, युवक, युवती, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे यांनी केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!