कोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 देवबाग समुद्र किनारपट्टीवरील जिओ ट्युब बंधाऱ्याचे काम पूर्ण ; आ. वैभव नाईक यांच्याकडून पाहणी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-१९ :- आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी देवबाग समुद्र किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक जिओ ट्युब बंधाऱ्याची पाहणी केली. जिओ ट्युब बंधाऱ्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच कोटीचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार जिओ ट्यूब बंधाऱ्याचे चांगल्या पद्धतीने काम पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता समुद्र किनारपट्टीची धूप रोखली जात आहे. अनेकांनी धूप प्रतिबंधक बंधारा उभारण्याची अनेक वेळा आश्वासने दिली, मात्र आमदार वैभव नाईक यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले, त्याबद्दल देवबाग ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

त्याचबरोबर देवबाग समुद्र किनारपट्टीवर आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ४ कोटीच्या धूप प्रतिबंधक दगडी बंधाऱ्याचे काम करण्यात येत आहे. पावसाळया नंतर पुढील काम पूर्ण केले जाणार आहे. त्याचाही आढावा आ. वैभव नाईक यांनी घेतला. देवबाग खाडीकिनारी ८ कोटींचा बंधारा प्रस्तावीत आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर या कामाला देखील सुरुवात होणार आहे. देवबाग येथील उर्वरित बंधारा देखील लवकरच पूर्ण होईल असे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख सन्मेष परब, महिला तालुका संघटक दिपा शिंदे, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर युवती सेना तालुका संघटक निनाक्षी शिंदे, हेमंत मोंडकर, शाखाप्रमुख रमेश कद्रेकर, शाखाप्रमुख अक्षय वालावलकर, शाखाप्रमुख मोहन कांदळगावकर, ग्रा. प. स फिलसू फर्नांडिस, सुप्रिया केळुसकर, मोरेश्वर धुरी, अण्णा केळूसकर, महेश सामंत, बबन मडये, योगेश सारंग, परेश सादये, दया टिकम, विलास वालावलकर, आनंद तारी, विशाल डोंगरे, निर्मला मडये, गणपत राऊळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!