कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब उद्या दोडामार्ग दौर्‍यावर..

🟥 प्रवासी निवारा शेड व “द तिलारी रिवर पॅरेडाईज” चे होणार शैलेश परब यांच्या शुभहस्ते उद्घाटन..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-१८:- खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरी विभाग जिल्हा अशासकीय सदस्य संजय गवस यांच्या शिफारशीमुळे आणि युवासेना तालुका प्रमुख मदन राणे व युवासेना तालुका संघटक संदेश राणे यांच्या मागणी नुसार हेवाळे खराडी ब्रीज, प्रवासी निवारा शेडचे उद्घाटन उद्या शनिवार दि १९ ऑगस्ट सकाळी ११ वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

तसेच “द तिलारी रिवर पॅरेडाईज” होम स्टे चे उद्घाटन देखील शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब तसेच आयनोडे हेवाळे गृप ग्रामपंचात सरपंच साक्षी संदीप देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवार दि १९ ऑगस्ट रोजी सकाळी १२ वाजता होणार आहे. तरी या भव्य समारंभ सोहळ्यत उपस्थित रहावे असे आवाहन दयानंद राणे, मदन राणे, संदेश राणे व सुरज राणे यांच्या वतिने करण्यात आले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!