कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडीचेच आमदार आहेत का?; उ.बा.ठा.सेनेचे रियाझ खान यांचा खोचक सवाल

🟥 बांद्यातील क्रीडा संकुला बाबत भाजपच्या भूमिकेला पाठिंबा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१८:- बांदा व दशक्रोशीला उत्तुंग क्रीडा परंपरा आहे. त्यामुळे बांदा शहरात क्रीडा संकुल होणे ही काळाची गरज आहे. भाजपसोबत आमचे राजकीय मतभेद आहेतच, मात्र क्रीडा संकुलच्या प्रश्नावर आमची भूमिका ही माजी सभापती शीतल राऊळ यांच्या सोबत नेहमीच राहील. दीपक केसरकर हे मंत्री असून ते सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे.त्यांनी बांदावासियांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला डावलणे हे निषेधार्य आहे.केसरकर यांना बांदा दशक्रोशीतील जनतेने भरघोस मतधिक्क्याने निवडून दिले आहे,हे केसरकर सोईस्करपणे विसरत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे ते केवळ सावंतवाडी शहराचे आमदार आहेत का? असा खोचक प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे सावंतवाडी अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

क्रीडा संकुलच्या प्रश्नासाठी आम्ही देखील रस्त्यावर उतरून लढाई देण्यासाठी तयार आहोत.श्री राऊळ यांच्या उपोषणवेळी बांदा शहरात तालुका क्रीडा संकुल झाल्यास याचा फायदा शहरातील तसेच दशक्रोशीतील नवोदित खेळाडूंना होणार आहे.पुढील युवा पिढी निश्चितच विविध क्रीडाखेळाडूंना होणार आहे. पुढील युवा पिढी निश्चितच विविध क्रीडा प्रकारात आपल्या राज्याचे,देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दीपक केसरकर हे केवळ आपमतलबी राजकारण करत असून त्यांच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करत आहोत. केसरकर केवळ मतांसाठी बांदा वासियांशी गोड बोलत होते हे आता सिद्ध झाले आहे.परंतु येथील जनता सुज्ञ असून येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांना मतदानातून नक्कीच उत्तर देतील असेही खान यांनी म्हटले आहे. केसरकर यांच्या विजयात बांदा दशक्रोशीतील मताधिक्य आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!