🟥 कुरुंदवाडचे पोलीस अधिकारी रविराज फडणीस यांना राष्ट्रपती पुरस्कार बहाल
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कोल्हापूर, दि-१७:- कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज अनिल फडणीस यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार कोल्हापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पदक देऊन बहाल करण्यात आला.कुरुंदवाड पोलीस ठाण्यात राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे ते एकमेव अधिकारी आहेत.
सांगली जिल्ह्यातील मिरज गांधीनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एमआयडीसीतील मिलिंद केमिकल कारखान्याला आग लागली होती. या आगीत अडकलेल्या तिघांना सुखरूप बाहेर काढून त्यांचे प्राण वाचवल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारने दखल घेत 26 जानेवारी 2023 रोजी केंद्र सरकारचा उत्तम जीवन रक्षा देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातून एकमेव पदक बहाल करून त्यांचा सन्मान केला आहे. रविराज फडणीस यांच्या कर्तव्यदक्ष पोलीस सेवेची शासनाच्या गृह विभागाने दखल घेऊन त्यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपती पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जिल्हाधिकारी राहुल रेखावार व राजकीय व शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

