🟥 विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-१७:– राष्ट्रीय हरित सेना, पर्यावरण सेना योजना व स्वच्छता विभाग यांच्यामार्फत दरवर्षी राबविला जाणारा वृक्षारोपण कार्यक्रम विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे संपन्न झाला.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका व्ही. बी. जाधव आणि प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात जांभूळ, काजू, आवळा, चिंच इत्यादी वृक्षांची लागवड केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक वृक्षांचे महत्त्व सांगताना म्हणाले की वृक्ष लागवड महत्त्वाची आहेच पण वृक्ष संवर्धन हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, देशाचे कार्य आहे असे समजून वृक्ष संवर्धन सर्वांनी केले पाहिजे. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्री बेलेवलकर यांनी वृक्षांचे वैज्ञानिक उपयोग सांगितले. याप्रसंगी वनक्षेत्रपाल इंदुलकर व श्रीमती शेवाळे उपस्थित होते. सदर वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या राष्ट्रीय हरित सेना विभागाचे प्रसाद राणे, संदीप नागभीडकर, विद्या शिरसाट तसेच ज्येष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे यांनी विशेष मेहनत व उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे राबवला.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

