कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥पारपोली होणार ‘फुलपाखरांचे गाव’

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.१७: पारपोली गाव ‘फुलपाखरांचे गाव’ म्हणून विकसित करण्यासांठी निधी त्वरित दिला जाणार आहे. तसेच आंबोली घाटातील धबधबे विकसित करून पारपोली गाव पर्यटनदृष्ट्या जागतिक स्तरावर आणण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. त्यासाठी चांगली साथ द्या, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. पारपोली गावातील लोकांशी १५ ऑगस्टला त्यांनी चर्चा केली. गावातील मंदिरात झालेल्या गाव बैठकीला प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, नारायण राणे, अभी सावंत, अशोक दळवी, रामानंद शिरोडकर आदी उपस्थित होते. केसरकर यांनी. लोकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी फुलपाखरांचा गाव पर्यटनदृष्ट्या विकसित करायचा आहे. जागतिक स्तरावर गाव-पर्यटनदृष्ट्या आणण्याच्या दृष्टीने फुलपाखरांचा गाव म्हणून महाराष्ट्रातील पहिला गाव ठरणार आहे. त्या दृष्टीने वनखात्याने आराखडा तयार करावा. देशभरातील पर्यटक कसे येथे आकर्षित होतील, या दृष्टीने प्रयत्न करा. आपण तात्काळ निधी मंजूर करून काही महिन्यात विकास केला जाणार आहे, असे स्पष्ट केले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!