आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 ओरोस येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७:– ओरोस देऊळवाडी येथील निलेश रामदास आंगणे उर्फ नीलू आंगणे वय वर्ष 27 याने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शेती आणि अन्य व्यवसाय असलेला व सदन कुटुंबातील हा अविवाहित निलू सरळ स्वभावाचा म्हणून अनेकांचा मित्र होत आहे. यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. बुधवारी दुपारी जेवल्यानंतर आई वडील झोपत असलेल्या खोलीत झोपायला जातो असे सांगत याने 2.30 वाजण्याच्या दरम्यान त्याने गळफास घेत आत्महत्या केली. आजी व यांचा भाऊ यांनी नीलू बाहेर दिसत नसल्याने शोधा शोध सुरू केली त्यातून एक खोली आतून बंद असल्याने निदर्शनास आले नंतर या खोलीचा दरवाजा तोडून याला बाहेर काढण्यात आले. येथील व्यवसाय रामदास आंगणे यांचा तो छोट मुलगा होता ही घटना समजतात ओरोस परिसरात शोककळा पसरली . रिक्षा व्यवसाईकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवून तर परिसरातील दुकाने बंद ठेवून शोक व्यक्त करण्यात आला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!