क्राइममहाराष्ट्रमुंबई

🟥 वरळीतील बीडीडी चाळीत कोयता हल्ला, आरोपीने पोलिस स्टेशन गाठलं..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वरळी, दि-१६:- देशात काल १५ ऑगस्ट मोठ्या उत्साहात सुरु असताना वरळीतील बीडीडी चाळीत एक भयानक घटना घडली आहे. काल रात्री आठ वाजता एका व्यक्तीने ओळखीच्या एका व्यक्तीवरती कोयत्याने वार केले आहेत.ज्यावेळी त्या व्यक्तीवरती आरोपीने हल्ला केला. त्यावेळी आरोपी व्यक्ती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये (mumbai police) गेली आणि झालेला सगळा प्रकार सांगितला आहे. जखमी व्यक्तीला केईएम रुग्णालयात (KEM Hospital) घेऊन जाण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. आरोपीवरती गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असून, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. विनोद साळुंखे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

 

 

नेमकं काय झाल ?

 

मुंबईच्या वरळी परिसरात एका व्यक्तीच्या खून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रात्री ८ वाजेच्या सुमारास बीडीडी चाळ क्रमांक ५ येथे खून करण्यात आला आहे. आरोपीने कोयत्याने मृतकावर वार केले. त्यामुळे तो जखमी झाला, मात्र उपचारासाठी केईएम रूग्नालयात नेण्यात आले होते. पण ती व्यक्ती जागीच मृत झाल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे .

 

अंतर्गत वादातून खून झाला

 

अंतर्गत वादातून खून झाला असल्याची माहिती आरोपीने स्वत:हून पोलिसांना पोलिस स्टेशनमध्ये सांगितली आहे. ठाण्यात हजर झाला असी माहिती आहे. उपचारासाठी केईएम रूग्नालयात नेण्यात आले होते. त्या व्यक्तीला जागीचं मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलीस तैनात असून पुढील कायदेशीर कारवाई शुरू आहे. मात्र या घटनेचं नेमकं कारण काय होतं ? या संदर्भात अधिक तपास शुरू आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे विनोद साळुंखे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर आरोपीचं नाव गिरीश जाधव असून दोघे एकमेकांच्या ओळखीचे होते अस म्हटलं जातंय.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!