कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

एसटी कलंडून पडलेले चर उ. बा.ठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुजवले.

*🟥 एसटी कलंडून पडलेले चर उ. बा.ठा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुजवले..*

*🟥 प्रदिप सावंत, नंदराज शेट्ये, प्रभाकर परब यांचा पुढाकार..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-१५:-* कुडाशे – वानोशी येथे रविवारी सायंकाळी सावंतवाडी – केर एसटी बस चा अपघात झाला होता. सावंतवाडी – केर प्रवासा दरम्यान कुडासा वानोशी येथे कार चालक खड्डा चुकवताना रस्त्यात मध्यभागी आला. त्यामुळे त्याला वाचवताना एसटी बस चा अपघात झाला. व एसटी रस्ता सोडून बाहेर जात गटारात कलंडनी. सुदैवाने चालकच्या प्रसंगवधाने प्रवाशांना काही दुखापत झाली नाही.
अपघात झालेल्या ठिकाणी एसटी च्या चाकांमुळे चर पडले होते. ते चर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुजवले. व सइट पट्टी व्यवस्थित केली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे मणेरी उपविभाग प्रमुख प्रदिप सावंत, नंदराज शेट्ये, प्रभाकर परब आदी उपस्थित होते.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे झोपी गेलेल्या बांधकाम विभागाने कुडासे ते साटेली- भेडशी रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व अपघात टाळावेत अशी मागणी केली जात आहे.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!