कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त काढण्यात आली वृक्षदिंडी.

*🟥 श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त काढण्यात आली वृक्षदिंडी..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*

*🎴दोडामार्ग, दि-१४:-* श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय, पिकुळे. स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव सांगता समारोहचा आज दुसरा दिवस.सकाळी मुख्या. सौ. गवस मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावचे माजी सैनिक श्री.गवस यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. रार्ष्टीय हरीत सेना विभागा मार्फत प्रशाला ते पिकुळे ग्रामपंचायत अशी वृक्षदिंडी काढण्यात आली.प्रशालेत वृक्षारोपणही करण्यात आले. पिकुळे ग्रामपंचायत यांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारची सुमारे ७५ झाडे तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सुमारे ५० झाडे अशी सुमारे १२५ झाडे प्रशालेच्या आवारात आणि भोवतालच्या परीसरात लावण्यात आली.
दुसर्‍या सत्रात शालांतर्गत देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली यावेळी मडुरा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक श्री एस.ए.गवस सर, पालकसंघ उपाध्यक्ष श्री.सुभाष गवस उपस्थित होते.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!