सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी सागर राणे यांचे निधन
*🟥सिंधुदुर्ग जिल्हा बँक कर्मचारी सागर राणे यांचे निधन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴 कणकवली, दि.१३:* सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक प्रधान कार्यालय येथे सेवेत असलेले कर्मचारी व कणकवली निम्मेवाडी येथील सागर गणेश राणे (वय ३७) यांचे आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने तीव्र झटक्याने दुःख निधन झाले.
सागर राणे यांचा मनमिळावू स्वभाव होता,जिल्हा बँक कर्मचाऱ्यांमध्ये ते कायम मिळून मिसळून राहायचे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे. त्यांना सिंधूदुर्ग जिल्हा बँक सर्व कर्मचारी यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या निधनाबद्दल बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

