🟥 मनसे विधी व जनहित कक्षाची सिंधुदुर्ग जिल्हा व तालुका कार्यकारणी लवकरच जाहीर ; ॲड.अनिल केसरकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१३:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने व राज्य संघटक ॲड .किशोर शिंदे व सरचिटणीस ॲड .राकेश पेडणेकर यांच्या सूचनेनुसार मनसे विधी व जनहित कक्षाची जिल्हा व तालुका कार्यकारणी येत्या १५ दिवसात जाहीर करण्यात येणार असून ज्यांची या संघटनेत काम करण्याची मानसिक तयारी आहे व ज्यांना समाजकार्याची आवड आहे त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन विधी व जनहित कक्ष जिल्हा संघटक ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे. विधी व जनहित कक्षाच्या माध्यमातून काम करताना पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न योग्य त्या ठिकाणी मांडून त्यांना न्याय देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

