कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी महेंद्र कीणी यांची पदोन्नतीवर नियुक्ती..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-११:- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी कार्यकारी अभियंता पदी महेंद्र पांडुरंग कीणी यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली असून ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे.

कार्यकारी अभियंता अनामिका जाधव (चव्हाण)यांची रत्नागिरी येथे रस्ते विभागात बदली झाल्यानंतर कार्यकारी अभियंता पदाचा पदभार कणकवली येथील सरगौंडा यांच्याकडे देण्यात आला होता, मात्र आता सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पदी, सहायक अभियंता असलेले महेंद्र किनी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे, सावंतवाडी विभागात आपल्या कार्यपद्धतीने वादग्रस्त ठरलेल्या सो अनामिका चव्हाण यांची शासनाने तडकाफडकी दापोली कृषी विद्यापीठात बदली केली होती, त्या बदलीला अनामिका जाधव यांनी मॅटमध्ये जाऊन स्थगिती आणली होती, नंतर त्यांनी शासनाकडे विनंती बदली मागणी केली होती,त्यांच्या विनंतीनुसार बदली देण्यात आली, व ही बदली रत्नागिरी येथे रस्ते विभागात करण्यात आली ,त्यामुळे सावंतवाडी चे कार्यकारी अभियंता पद रिक्त होते त्या जागी आता महेंद्र किनी हे नवे कार्यकारी अभियंता असणार आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!