🟥 बेवारस स्थितीतील दुचाकी गोव्यातील
🎥 Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ओरोस,दि.१०: ओरोस-फोटा येथे मागील चार दिवसांपासून उभी असलेली बेवारस मोपेड सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गोवा पासिंगची ही दुचाकी असल्याने चोरीसाठी ती वापरली गेली आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. जीए ११ एफ १४६९ ही निळ्या रंगाची अॅक्टीवा मागील चार दिवसांपासून ओरोस -फाटा येथे उभी होती. या दुचाकीच्या आरशाला हेल्मेट अडकवले होते. सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रुपेश नाईक यांना ही दुचाकी दिसून आली होती. ती बेवारस असल्याची खात्री झाल्याने त्यांनी ती ताब्यात घेत पोलीस ठाण्यात जमा केली. गोवा राज्यातील कृष्णा मधुकर विर्नोडकर यांच्या नावावर ही गाडी सप्टेंबर २०१८ मध्ये रजिस्टर झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. संबंधित दुचाकीच्या मालकाशी संपर्क साधला असता त्याने आपली. दुचाकी हरवली असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र ज्या व्यक्तीने ही गाडी ओरोस येथे पार्क केली, ती व्यक्ती कोण? त्याचा उद्देश काय होता? याचा तपास केला जाणार आहे. तसेच चार दिवसांपूर्वी ओरोस – सावंतवाडा येथील भवानी मंदिरातील फंडपेटी चोरी प्रकरणाशी याचे काही कनेक्शन आहे का? याचा तपासही केला जाणार असल्याचे सिंधुदुर्गनगरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनिष कोल्हटकर यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

