🟥सचिन निखार्गेला न्यायालयीन कोठडी
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 वैभववाडी, दि.१०: सोनाळी येथील जयश्री रामदास साटम या वृद्धेच्या खूनप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सचिन निखार्गे (४०) याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. गेले आठ दिवस तो पोलीस कोठडीत होता. बुधवारी त्याला कणकवली न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान, या वृद्धेच्या अंगावरील सोन्याचे दागिने अद्याप मिळाले नसले तरी खुनाचे अनेक पुरावे मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
सोनाळी येथील जयश्री साटम हिचा १ ऑगस्टला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला होता. या प्रकरणी सोनाळी- वाणीवाडी येथील सचिन निखार्गे या संशयितास अटक करण्यात आली होती. जयश्री हिच्या खुनानंतर तिच्या अंगावरील सोन्याची चेन, माळ, एक कर्णफूल असे दागिने गायब झाले आहेत. त्यामुळे संशयिताने दागिन्यांसाठी हा खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. मात्र, हे गायब दागिने मिळविण्यात पोलिसांना अपयश आले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे करत आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

