कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा केंद्र शाळेत क्रांतीदिन विविध उपक्रमांनी साजरा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१०:- भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस असलेला ९ ऑगस्ट क्रांतिदिन तसेच जागतिक आदिवासी दिन जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

या वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात योगदान देणारे नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या दिवसाच्या निमित्ताने शाळेतील गौरव घोगळे,शुभ्रा तेली,राघवी महाले,शौर्य तुळसकर,रुद्र तुळसकर आदि विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांच्या लक्षवेधी वेशभूषा साकारलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी क्रांतिदिना बद्दल आपले विचार भाषणातून व्यक्त केले.यावेळी इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी गटात देशभक्तीपर समुहगीतांचे सादरीकरण केले.

यावेळी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पंचप्रण शपथ घेऊन मेरी माटी मेरा देश ह उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील समुहगीताचे सादरीकरण केले.कार्यक्रम यशस्वी करणेसाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!