कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 ओरोस च्या कृषी दूतांचे पोखरण गावात आगमन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ओरोस, दि-०८:- छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, ओरोस येथे शिकत असलेल्या कृषिदूतांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुडाळ तालुक्यातील पोखरण या गावी शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी दाखल झाले आहेत. यामध्ये सौरभ दळवी, युवराज काटकर, राहुल बरगे, सौरभ पाटील, आदित्य आरगे, विशाल पाटील, ऋषिकेश सुतार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२३-२४ या वर्षा करिता पोखरण येथे या विद्यार्थी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत गावामध्ये राहून शेती विषयक माहिती जाणून घेणार आहेत. गावात राहून ग्रामीण शेती विषयक कार्यपद्धती, विविध संस्था, शाळा व प्रत्यक्ष शेतीवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करतानाच विविध प्रकारचे प्रात्यक्षिके करून दाखवणार आहेत. या कृषी दूतांनी पोखरण ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी सरपंच श्रीमती समीक्षा जाधव, उपसरपंच श्रीमती घाडीगांवकर, तलाठी नवीन कुमार राठोड व गावातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!