🟥 स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमार्फत डॉक्टर तानाजीराव चोरगे यांचं अभिनंदन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रत्नागिरी, दि-०६:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष कृषी भूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांना नुकताच इंटेलिज्युअल पीपल्स फाउंडेशन दिल्ली या संस्थेकडून देशपातळीवरील बेस्ट चेअरमन अवॉर्ड प्राप्त झाला.या निमित्ताने स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांची भेट घेत संस्थेचे अध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी त्यांचा अभिनंदन केलं.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला डॉ. चोरगे यांचा नेहमीच मार्गदर्शन मिळत आलय. जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्व सहकारी संस्थांची पालक बँक असून या बँकेच्या अध्यक्षांना देशपातळीवरील सन्मान प्राप्त झाल्याचा अभिमान सर्व सहकारी पतसंस्थांना आहे असे या भेटीत ऍड. पटवर्धन यांनी प्रतिपादित केलं. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण हे उपस्थित होते.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

