🟥 एकाच दिवशी १४ रक्तदात्यांचे रक्तदान
🟥 बालकाला दुर्मिळ रक्तगटाचे ओरोस येथे प्लेटलेट्स डोनेशन
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०४:– एलायझा टेस्ट बंधनकारक करण्यात आल्यानं उपजिल्हा रुग्णालयातील रूग्णाला ‘ओ पॉझिटिव्ह’ या रक्तगटाच्या दहा रक्तदात्यांची आवश्यकता होती. यावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या दात्यांनी पुढाकार घेत रक्तदान करत रूग्णांना जीवनदान द्यावं असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल होत. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल दहा जणांनी एकावेळी रक्तदान करत रूग्णाला जीवनदान दिलं आहे. यामध्ये वैभव सावंत, प्रभाकर वडार,सुधीर माळकर, इंद्रनील अनगोळकर,अनिकेत सावंत, अमेय सुकी, अथर्व सावंत, मिनिन फर्नांडिस, दत्तात्रय पंडित, प्रदीप सावरवाडकर यांनी ओ पॉझिटिव्ह गटाच रक्तदान केल.
दरम्यान, गोवा मणिपाल रूग्णालयात ओ पॉझिटिव्ह गटाची आवश्यकता असताना अवधूत गावडे, वैभव दळवी, संदेश पाटील यांनी ओ पॉझिटिव्ह गटाच रक्तदान केलं. तर ओरोस येथे नवजात बालकाला ओ निगेटिव्ह प्लेटलेट्सची आवश्यकता असताना सागर साळगावकर यांनी प्लेटलेट्स डोनेट केले. त्यामुळे या नवजात बालकास जीवदान मिळाले. या सर्व दात्यांचे तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांचे रूग्णांनी व नातेवाईकांनी ऋण व्यक्त केले.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

