कोकणक्राइमसावंतवाडी

मुलीवरील अत्याचार प्रकरणात आणखी तिघांना अटक

*🟥मुलीवरील अत्याचार प्रकरणात आणखी तिघांना अटक*

*🟥आतापर्यंत सहाजणांचा सहभाग उघड : मुलीच्या जबाबानंतर कारवाई*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.०४:* सावंतवाडी तालुक्यात असलेल्या अत्याचार प्रकरणात आहे. संबंधित पीडित मुलीने आणखी काहीजणांची नावे उघड केली आहेत. या प्रकरणात नव्याने तिघांची नावे उघड झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून बुधवारी अटक केली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी पायबा दशरथ गावडे (३६, रा. माडखोल- सावंतवाडी), संदीप मधुकर गावडे (३६, रा. सांगेली-सावंतवाडी) आणि ज्ञानेश्वर शंकर मोरजकर (२५, रा. इन्सुली – सावंतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती तपासी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी दिली. या गुन्ह्यात आतापर्यंत
सहाजणांचा सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले
पीडित मुलीच्या वडिलांनी याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास करत १७ जुलै २०२३ रोजी करत १७ जुलै २०२३ रोजी अत्याचार प्रकरणातील गुन्हयात धोंडीबा उर्फ नीलेश नार्वेकर (४२, सांगेली-सावंतवाडी) व संतोष विठ्ठल म्हालटकर (४६, माडखोल- सावंतवाडी) या दोघा संशयितांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. सध्या दोघे संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांनी या गुन्ह्याच्या सुनावली. तपासात पीडित मुलीच्या जवळच्या नातेवाईकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक केली. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तिची जामिनावर मुक्तता केली.
या दरम्यान तपास सुरू असताना पीडित मुलीने या गुन्ह्यात आणखी तिघा संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांकडे उघड केले… त्यानुसार पोलिसांनी जबाब नोंदवून पायबा गावडे, संदीप गावडे व ज्ञानेश्वर मोरजकर या तिघांना बुधवारी अटक केली. त्या तिघा संशयितांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता ज्ञानेश्वर मोरजकर याला एक दिवसाची पोलीस कोठडी तर पायबा गावडे आणि संदीप गावडे यांना न्यायालयीन कोठडी या अत्याचाराच्या गुन्हयात पीडित मुलीने आणखी काही नावे उघड केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास शीघ्रगतीने सुरू केला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!