🟥 वंदे भारत एक्सप्रेसला चिपळुनात थांबा मिळावा..
🟥 आमदार शेखर निकम यांची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-३१:- मुंबई मडगाव – वंदे भारत एक्सप्रेसला चिपळूण येथे थांबा मिळावा, यासंदर्भातील निवेदन आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना दिल्ली येथे नुकतेच निवेदन दिले.
यानुसार मुंबई मडगाव – वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल आम्ही रेल्वे मंत्री आणि कोकण रेल्वे यांचे अभिनंदन करतो असे नमूद करतांना आम्ही खेदाने सांगतो की, वंदे भारत एक्स्प्रेसला रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण स्थानकावर थांबा नाही. तर ते पुढे या निवेदनात म्हणतात की, चिपळूण हे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे, आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय केंद्र, हायवेनजीक एज्युकेशन हब, उद्योग आणि पर्यटन स्थळांनी जोडलेले आहे. शिवाय रेल्वेत पाणी भरणे आणि इतर सुविधा चिपळूण स्टेशनवर उपलब्ध आहेत. चिपळूण स्थानकाचा महसूल लोकसंख्येनुसार अधिक असेल.अंतराचे निकष माफ केले जाऊ शकतात किंवा शिथिल केले जाऊ शकतात. जसे की आपण इतर राज्यांमध्ये पाहिले आहे की, वंदे भारत एक्सप्रेस १०० कि.मी. अंतरामध्ये थांबते.
तरी या सर्व बाबी विचारात घेऊन मुंबई-मडगाव-वंदे भारत एक्स्प्रेसला चिपळूण रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

