🟥काजू कलमे तोडून कुंपणाचे नुकसान
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴दोडामार्ग , दि.३१: आडाळी येथे एका शेतकऱ्यांची काजू कलमे व कुंपणाचे सिमेंट खांब तोडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी कृष्णा सगुण सावंत यांनी या प्रकाराविरोधात येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काजू कलमे व कुंपनाचे नुकसान करणाऱ्या त्या अज्ञातांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आडाळी येथील शेतकरी कृष्णा सावंत यांच्या स्वमालकीच्या जमिनीत १०० हून अधिक काजू कलमे आहेत. घरची परिस्थिती बेताची असून शेती व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण आहे. त्यामुळे ते गोव्यात एका दुकानात कामाला आहेत. त्यांची काजू बागायत घरापासून एक किलोमीटर अंतरावरील धनगर बांधवांच्या वस्तीला लागून आहे. या बागेला त्यांनी तारेचे कुंपण केले आहे. गेल्या रविवारी या बागेतील सुमारे १५ काजू कलमे व १७ सिमेंटचे खांब यांचे नुकसान केल्याचे त्यांना सोमवारी ग्रामस्थांनी सांगितले. रविवारी सुट्टी असल्याने घरी आलेल्या कृष्णा सावंत यांनी काजू बागायतीत जाऊन पाहणी केली असता अज्ञातांनी काजू कलमे व कुंपणाचे सिमेंटचे खांब तोडल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराविरोधात कृष्णा सावंत यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

