कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असून शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज

🟥 विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार वैभव नाईक यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून वेधले शासनाचे लक्ष

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : सद्गुरू घावनळकर

🎴कुडाळ, दि-२७:- कोकणामध्ये गेले आठ दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून विविध ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वालावल गावातील बंगेवाडी मधील पाच घरांना दरड कोसळल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. येथील लोक बेघर झाली आहेत. त्याचबरोबर नेरुर कांडरवाडी मध्ये देखील दरड कोसळून येथील लोक बेघर झाले आहेत. अशा प्रकारे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मालवण तालुक्यातील व कुडाळ तालुक्यातील अनेक ठिकाणी दरड कोसळून भूस्खलनाचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे तेथील लोकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

शासनाने या दरड कोसळण्याच्या घटनांची योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या दरड कोसळणाऱ्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून लोकांना मदतकार्य करणे गरजेचे असल्याचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून शासनाच्या निदर्शनास आणून दिले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!