🟥दांडेली ग्रामस्थांचा वीज बिले न भरण्याचा इशारा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.२७: दांडेली गावासाठी स्वतंत्र कायमस्वरुपी वायरमनची नेमणूक करावी. गावात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने गावासाठी मळेवाड ‘येथून स्पेशल वीजवाहिनी द्यावी. याबाबत सात दिवसांच्या आत पूर्तता न झाल्यास दांडेली गावातील एकही ग्राहक आपली बिले भरणार नाही. तसेच वीज कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन दांडेली ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे बांदा व सावंतवाडी येथील वीज अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
दांडेली येथे सध्या अस्तित्वात असलेली वीजवाहिनी व खांब बरीच वर्षे झाल्याने जीर्ण झाले आहेत. वीजवाहिन्या तुटून प्रवाह वारंवार खंडित होत आहे. सध्या वारा-पाऊस असल्याने झाडांची पडझड होते. वाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात राहावे लागते. तसेच वीजपुरवठा बंद असल्याने नळयोजना पाणीपुरवठा बंद आहे. सध्या गावात कायमस्वरुपी वायरमन नसल्याने वीजपुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. असे निवेदनात म्हटले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

