🟥 तो ” व्हीडीओ एडिट केलेला ; वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री कीर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२५:– प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालेला व्हीडीओ हा एडिट केलेला असल्याचे स्पष्ट करुन वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या बातमीचे चिपळूण वनपरिक्षेत्र अधिकारी राजश्री कीर यांनी खंडन केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांनी कोळकेवाडी परिसरामध्ये वन्यप्राणी शिकारीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषगांने, समक्ष सूचना दिल्याप्रमाणे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या कोळकेवाडी परिसरामध्ये गस्त करण्याकामी माझे अधिनस्त कर्मचारी वर्ग शासकीय व खासगी वाहनांमध्ये सोबत घेवून, कोळकेवाडी येथे ६७.२१ हेक्टर वनक्षेत्र असून सदर वनक्षेत्रालगत असणाऱ्या भागामध्ये गस्त करत होते. तथापि, प्रसिध्दी देण्यात आलेल्या व्हिडीओ व बातमीमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये प्रवेश केल्याचे नमूद केले आहे. परंतु, वस्तूस्थिती अशी आहे की, आम्ही प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केला नसून, आमच्या कार्यक्षेत्रातील कोळकेवाडी वनक्षेत्र व लगतच्या क्षेत्रामध्ये दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंच्या कालावधीत गस्त करून पाहणी केली. या गस्तीदरम्यान अवैध किंवा संशयीत असे काही आढळून आले नाही. त्यावरून विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) यांना मिळालेल्या गुप्त माहितीमध्ये कोणत्याही प्रकाराचे तथ्य नसल्याचे निदर्शनास आले. आम्ही मुख्यालयी परत आलो हे व्हिडीओ एडिट केलेले आहेत. असे आमचे स्पष्ट मत असून, ते कोणी केले व ते प्रसार माध्यमावर कोणी प्रसिध्द केले याबाबत काहीही माहिती नाही. मी यापूर्वी प्रसिध्द झालेल्या बातमीचे खंडण करीत आहे.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

