Pravin gawasकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सिद्धिविनायक कला मंदिर परुळे वर कोसळले वडाचे झाड..

🟥१०० हून जास्त गणेश मूर्तींचे नुकसान..

🟥 बाजार बॉईज मित्रमंडळ परूळे कडून मदतीचा हात ; या कठीण प्रसंगात तेली कुटुंबासोबत बाजार बॉईज मित्रमंडळ परुळे..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला, दि-२५:- सद्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे दोन दिवसापूर्वी सिद्धिविनायक कला मंदिर परुळे या गणेशमूर्ती शाळेवर शेजारील भलेमोठे वडाचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. चार पिढ्यांची परंपरा असलेली परुळे येथील हि सुप्रसिद्ध मूर्तिशाळा आहे. कागदाच्या लगद्यापासून बनणाऱ्या गणेशमूर्तीं हि या शाळेची खास ओळख आहे. तेली कुटुंबीय मनोभावे व प्रचंड मेहनतीने हि आपली पिढ्यान् पिढ्या चालत आलेली कला जोपासत आहेत. गणेश चतुर्थी अवघ्या जेमतेम सवा महिन्यावर आलेली असताना जवळपास १०० हून जास्त गणेश मुर्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मनापासुन जीव ओतून बनविलेल्या या मूर्त्यांचे अशाप्रकारे नुकसान होणे ही बाब नक्कीच खूप दुःखदायक आहेत कारण नुकसान फक्त मुर्त्यांचं नाहीतर जो भाव ओतून त्या मूर्त्या बनविल्या जातात त्या भावनांचे सुद्धा झाले आहे.

तेली कुटुंबावर आलेल्या या प्रसंगात बाजार बॉईज मित्रमंडळ परुळे मात्र त्यांचा पाठीशी खंबीर पने उभे असल्याचे दिसून येत आहे. बाजार बॉईज मित्रमंडळाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून आथिर्क स्वरूपात मदतीचा हात तेली कुटुंबियांच्या पाठीवर ठेवला आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा दीपक भाई केसरकर यांचे निकवर्तीय मानले जाणारे परुळे गावचे सुपुत्र श्री सचीन देसाई, युवा सामाजिक कार्यकर्ते श्री रोहीत सुनील म्हापणकर, परुळेचे माजी उपसरपंच श्री विजय घोलेकर, यांनी तेली कुटुंबाची भेट घेवून धीर दिला.

 

 

*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!