संत जगनाडे महाराज जयंती शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे साजरी करावी; तेली बांधवांचे ग्रामपंचायतला निवेदन
▪️तेली समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची प्रतीमा कसाल ग्रामपंचायतीला भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.०३: ८ डिसेंबर २०२० रोजी तेली समाजाचे दैवत संत जगनाडे महाराज यांची जयंती शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे साजरी करावी याबाबतचे निवेदन कसाल ग्रामपंचायतीला देण्यात आले व कसाल तेली समाजाच्या वतीने संताजी जगनाडे महाराज यांची प्रतीमा कसाल ग्रामपंचायतीला भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी कसाल सरपंच सौ.संगीता परब कसाल ग्रामविकास अधिकारी सौ. एस.बी. कोकरे, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उपाध्यक्ष निलेश कामतेकर, सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज कार्यकारिणी सदस्य साईनाथ आंबेरकर, बाळा कांदळकर, गोट्या तेली आदी उपस्थित होते.
*_🧰💡आयटीआय मध्ये प्रवेश मिळाला नाही कशाला निराश होताय???…निश्चिंत रहा..मुक्त विद्यापीठ आपणास तंत्र शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे🤩😍_*
*🧰डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन🧰*
_तंत्रशिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी_
💫आजच भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा!
*🏃🏻♂️प्रवेश सुरु*
*सावंतवाडी अभ्यास केंद्र संपर्क*
*_📱9422896699_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

