आरोग्यकोकणसावंतवाडी

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गर्भाशयाचे कॅन्सरची तपासणी*

*🟥 शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून गर्भाशयाचे कॅन्सरची तपासणी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२२:* नामदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.ना.दीपकभाई केसरकर मित्रमंडळ आणि शिवसेना महिला आघाडी सावंतवाडी शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सर याची जनजागृती आणि मोफत तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. नवांगुळ यांचे यशराज हॉस्पिटल सावंवाडी येथे करण्यात आले होते.याचे उदघाटन प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुरभाटकर आणि डॉ.राजेश नवांगुळ यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी डॉ.राजेश नवांगुळ यांचा वाढदिवसही उपस्थितांनी केक कापून साजरा केला.या शिबिराला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या वेळी श्री.राजन पोकळे.गजानन नाटेकर.आबा केसरकर,नंदू शिरोडकर,सुजित कोरगावकर.महिला शहर प्रमुख सौ.भारती मोरे.श्रीमती लोबो मॅडम, माजी नगरसेविका सौ.दिपाली सावंत,सौ.शिवानी पाटेकर.सौ. सायली होडवडेकर.सौ.नीलिमा छल वाडी ,सौ.शर्वरी धर्गळकर, सौ. नीता सावंत महिला जिल्हाध्यक्ष, सौ.शुभांगी सुकी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!