कोकणदेवगडसामाजिक

जिल्हा तेली समाज गुणगौरव उद्या

*🟥जिल्हा तेली समाज गुणगौरव उद्या*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 देवगड, दि.२२:* सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. व विद्यार्थी गुणगौरव सोहळा २३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता कणकवली कलमठ पुलाजवळ असलेल्या वृंदावन हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
मंडळाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सचिव परशुराम
झगडे यांनी केले आहे. यावेळी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार
२०२३ च्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त, जानवली बारावीच्या परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा जास्त, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी केला जाणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!