बांदा एस टी स्टँड जवळ कामगाराचा घळणीत पाय घसरून पडल्याने मृत्यू.
बांदा एस टी स्टँड जवळ कामगाराचा घळणीत पाय घसरून पडल्याने मृत्यू.
बांदा
पोलीस घटनास्थळी दाखल.
बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस
मुंबई गोवा महामार्गावर एस टी स्टँड पासून जवळच असलेल्या पहिल्या पुलानजिक पाय घसरून खाली घळणीत पडल्याने कामगाराच्या मृत्यू झाला आहे.हि घटना आज सकाळी उघडकीस आली.हा कामगार लगतच्या धाब्यावर काम करत होता.हि माहिती उपसरपंच जावेद खतीब यांनी दिली. बांदा पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

