🟥 ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून मळेवाड राणेवाडी, परबवाडी, शाळेला कपाट भेट..
🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून 15 वित्त आयोग निधितुन मळेवाड राणेवाडी परबवाडी शाळेला कपाट भेट देण्यात आले आहे.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे यांनी शालेय मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी ग्रामपंचायत कडून वेळीवेळी मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले.मुलांनी खूप अभ्यास करुन आपल्या शाळेचं,गावाचं नाव उज्ज्वल करावे असे आवाहन मुलांना केले.कपाट भेट दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका धर्णे यांनी ग्रामपंचायतचे आभार मानले.या शाळेतील मुलांना ग्रामपंचायतकडून वह्या वाटप करण्यात आले आहे.शाळेतील मुलांना ग्रा प सदस्य अमोल नाईक यांनी खाऊ वाटप केले.या वेळी सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,ग्रा प सदस्य अमोल नाईक,अर्जुन मुळीक, स्नेहल,मुळीक कविता शेगडे उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

