कोकणशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥*जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कारिवडे पेडवे नं 2 चा विद्यार्थी भदू सत्यवान परब याला जिल्हा शिष्यवृत्ती प्राप्त…..**

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि२१जुलै.:*
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी सन 2023 मध्ये कारिवडे पेडवे नं. 2 शाळेचा विद्यार्थी भदू सत्यवान परब याने 220 गुण मिळवून जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. या शाळेचे 9 विद्यार्थी या परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी 5 विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या गुणांसह पात्र ठरले. या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक, शिक्षक पालक संघ, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्याला शाळेतील शिक्षक मुख्या.श्रीम.पोकळे मॅडम तसेच वर्गशिक्षिका सौ सीमा पंडित यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी सतत प्रयत्नशील असतात त्यामुळे विविध स्पर्धां परीक्षांमधून विद्यार्थी उज्वल यश संपादन करतात. भदू ने स्वतः देखील परिश्रम घेऊन यशाची परंपरा कायम राखली आहे. त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन….

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!